Saturday, March 22, 2025 05:53:09 PM
एमआरव्हीसीकडून निधी न मिळाल्यास ३२ स्थानके केवळ कागदावरच
Manoj Teli
2025-02-16 11:19:59
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2025-02-15 07:36:54
कर्नाक पुलाच्या कामासाठी सहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
2025-01-26 11:54:48
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
2025-01-26 10:02:53
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आज मध्य रेल्वेकडून विशेष पॉवर ब्लॉक नेरळ ते खोपोलीदरम्यान 11.20 ते 1 वाजेपर्यंत लोकल रद्द CSMT ते कर्जत, नेरळदरम्यान लोकल धावणार नाहीत
Samruddhi Sawant
2025-01-10 10:47:18
मध्य रेल्वेवर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत.
2024-12-27 19:00:56
मध्य रेल्वे मुंबई विभागकडून ८ डिसेंबर २०२४ रोजी मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. माटुंगा-मुलुंड जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावर सेवा रद्द राहतील.
2024-12-06 20:12:42
मध्य रेल्वेवरील रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
2024-11-30 07:33:59
मध्य रेल्वे १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत विशेष उपनगरी गाड्या सोडणार आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-15 09:27:27
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
2024-09-28 17:05:04
मुंबईत वाशी ते मानखुर्द दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
2024-08-31 09:21:22
मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत आहेत. मोटरमन ‘जादा काम’बंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
2024-08-28 10:30:30
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे.
2024-08-03 13:07:54
रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
2024-07-20 09:00:33
मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी ११:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे
2024-06-08 10:52:49
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील ३६ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० वाजता आणि ठाणे येथील ६३ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी ३.३० वाजता संपणार आहे.
2024-06-02 13:30:22
मध्य रेल्वेने गुरुवार मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.
Rohan Juvekar
2024-05-30 18:12:31
रेल्वे प्रशासनाने २६ मे रोजी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे. रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
2024-05-26 09:57:44
मुंबईत रविवारी तीन रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांमुळे रविवारी मेगाब्लॉक असणार आहे.
2024-05-12 10:52:02
दिन
घन्टा
मिनेट